आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shocking Tweets By Celebrities Create New Controversy

OMG... सलमानच नव्हे या सिनेताऱ्यांच्या अंगलट आला बिनकामाचा टि‌वटिवाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरच्या माध्यमातून माध्यमांचे आपल्याकडे लक्ष वेधण्याचा सिनेताऱ्यांचा प्रयत्न असतो. सलमानने याकूब मेमनच्या फाशीवर केलेल्या टि्वटवरून याची प्रचिती येते.
'याकूबच्या ऐवजी टायगरला फाशी द्या,' असे सांगणारी तब्बल 14 टविट्स सलमानने केली होती. यामुळे देशभरात प्रचंड गदारोळ उठल्यानंतर त्याचे वडील आणि स्क्रिप्ट रायटर सलीम खान यांनी आपल्या मुलाच्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 'सलमानने चुकीच्या गोष्टीचे समर्थन केले आहे. त्याने असे टविट्स करायला नको होते. त्याच्या वक्तव्यांना फार महत्त्व देऊ नका,' असे सलीम यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत केवळ सलमानच नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीतील
आणखी काही कलाकार आपल्या टि्वटने वादात सापडले आहेत. जाणून घेऊया या सेलिब्रिटींविषयी...