आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ओके जानू'मध्ये रिअल लाइफशी मिळतीजुळती असेल आदित्यची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य रॉय कपूर-श्रद्धा कपूर - Divya Marathi
आदित्य रॉय कपूर-श्रद्धा कपूर
मुंबईः दिग्दर्शक शाद अलींच्या आगामी 'ओके जानू' या सिनेमात अभिनेता आदित्य रॉय कपूरची भूमिका त्याच्या खासगी आयुष्याशी मिळतीजुळती असणारेय. बॉडी लँग्वेज आणि पर्सनॅलिटीशिवाय त्याचा लूकसुद्धा त्याच्या खासगी आयुष्यासारखाचे असेल. सिनेमात आदित्यसोबत श्रद्धा कपूर लीड रोल साकारणारेय.
करणने शेअर केला फस्ट लूक...
काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा निर्माता करण जोहरने 'ओके जानू'चा फस्ट लूक शेअर केला होता. यामध्ये आदित्य आणि श्रद्धाची केमिस्ट्री लक्ष वेधून घेतेय. 2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 च्या यशानंतर आदित्य आणि श्रद्धाचे ब्रेकअप झाले होते. मात्र आता हे दोघे पुन्हा एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आदित्य-श्रद्धाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...