आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फुलराणी'च्या घरी पोहोचली श्रद्धा कपूर, कुटुंबियांबरोबर असा घालवला वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'हसीना पारकर' चित्रपटात दाऊज इब्राहीमच्या बहिणीची भूमिका करणारी श्रद्धा कपूर लवकरच बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. श्रद्धा यासाठी स्वतः सायनाकडून ट्रेनिंग घेत आहे. दोघांचा बॅडमिंटर कोर्सवर प्रॅक्टीस करतनाचा फोटोसुद्धा समोर आला होता. श्रद्धा सायनाच्या आईवडिलांना भेटण्यासाठी तिच्या हैदराबादच्या घरी पोहोचली होती. जिथे तिने सायनाच्या फॅमिलीसोबत लंच केले आणि सोबत वेळ घालवला. इन्सटाग्रामवर श्रद्धा-सायनाने शेअर केला PHOTO..
 
- श्रद्धा कपूरला सायनाच्या बायोपिकमध्ये कोणतीही कमी ठेवायची नाही.
- श्रद्धा केवळ बॅडमिंटन नाही तर सायनाच्या रोजच्या आयुष्याचाही अभ्यास करत आहे.
- श्रद्धाने एक दिवस पूर्ण सायनासोबत घालवला. ज्याचे फोटो त्याने इन्सटाग्रामवर शेअर केले.
- एका व्हिडिओमध्ये श्रद्धा, सायना जेवण करताना तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.
- हा बायोपिक 'स्टेनली का डब्बा' आणि 'हवा हवाई' फेम अमोल गुप्ते डायरेक्ट करत आहेत. 
- श्रद्धाचा चित्रपट हसीना पारकर 22 सप्टेंबरला रिलीज होत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, श्रद्धा कपूर आणि सायना नेहवालचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...