आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या गर्लफ्रेंडसोबत श्रृति हसनचे कडाक्याचे भांडण, जाणून घ्या काय होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अपकमिंग कॉमेडी फिल्म 'शाबाश नायडू' चा फर्स्ट शेड्यूलच्या अडचणीत भर पडली आहे. कारण आहे फिल्मची अॅक्ट्रेस श्रुति हासन आणि तिचे वडील कमल हसन यांची गर्लफ्रेंड गौतमी तड़ीमालाचे भांडण. रिपोर्ट्सनुसार, नुकतेच श्रुति आणि गौतमी यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर संपूर्ण दिवसाचे शुटिंग रद्द करण्यात आले. काय होते भांडणाचे कारण
सूत्रांच्या माहितीनूसार, गौतमी 'शाबाश नायडू'ची कॉस्टयूम डिझायनर आहे. मात्र श्रुतिला तिने डिझाइन केलेले कॉस्टयूम घालणे पसंत नाही. हे तिने अनेकदा सांगितले होते. जेव्हा 'शाबाश...'च्या सेटवर श्रुतिला गौतमीने डिझाइन केलेले कॉस्टयूम देण्यात आले तेव्हा ती भडकली आणि सेटवर दोघींचे कडाक्याचे भांडण झाले. अखेर संपूर्ण दिवसाचे शेड्यूल रद्द करुन या भांडणाची सांगता झाली.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...