आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला जॅकलिनच्या चित्रपटाचा ट्रेलर, सिद्धार्थ मल्होत्राला Kiss करताना दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस. - Divya Marathi
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस.
मुंबई - जॅकलिन फर्नांजिस आणि सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर 'अ जेंटलमन' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाच सिद्धार्थचा डबल रोल असणार आहे. एका रोलमध्ये तो अगदी साधा तर दुसऱ्या रोलमध्ये अॅक्शन करताना दिसणार आहेत. त्यातबरोबर रोमान्स आणि भरपूर मस्तीही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सुनील शेट्टीही असून तो सिद्धार्थ मल्होत्रा (मारहाण करणारा) च्या शोधात फिरत असतो. 

चित्रपटात सिद्धार्थचा डबल रोल ऋषी आणि गौरवमुळे गोंधळ निर्माण होतो. ऋषीच्या भूतकाळामुळे गौरवचे भविष्य उध्वस्त होते.  चित्रपटात जॅकलिन अत्यंत सुंदर दिसली आहे. सिद्धार्थबरोबर तिचा किसिंग सीनही आहे. डायरेक्टर राज अँड डीके आहेत. प्रोड्यूसर फॉक्स स्टार स्टूडियो आहे. 25 ऑगस्टला चित्रपट रिलीज होईल. 

पुढील स्लाइड्सवर चित्रपटाचे आणखी काही फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा ट्रेलर..
बातम्या आणखी आहेत...