आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरीसोबत खेळताना दिसला सिद्धार्थ, जॅकलीनने दिले फोटोग्राफर्सला पोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडीस यांचा चित्रपट 'अ जंटलमन' 25 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. हे दोघेही सध्या त्यांचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यावेळी स्टुडिओबाहेर सिद्धार्थ मांजरीसोबत खेळताना दिसला तर जॅकलीनने ऑफशोल्डर ड्रेस घातला होता. यावेळी ती फार सुंदर दिसत होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, जॅकलीन-सिद्धार्थचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...