आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ओके जानू : आदित्यबरोबर पुन्हा दिसली श्रद्दाची केमिस्ट्री, Trailer मध्ये दिसला Bold Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ओके जानू'च्या ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर. - Divya Marathi
'ओके जानू'च्या ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर.
मुंबई - शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर हिचा आगामी चित्रपट 'ओके जानू'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. यात आदित्य रॉय कपूरबरोबर श्रद्धाचे काही इंटिमेट सीन्सही आहेत. ट्रेलरनुसार चित्रपटात एका असा कपलची स्टोरी दाखवण्यात आली आहे जे कोणत्याही कमिटमेंटशिवाय काही काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. पण हळूहळू ते एकमेकांच्या जवळ येतात. भावनिकदृष्ट्या ते एकमेकांमध्ये गुंततात. डायरेक्टर शाद अली यांचा हा चित्रपट तामिळमधील 'ओके कनमणि' चा हिंदी रिमेक आहे.
जानेवारी 2017 मध्ये होणार रिलीज
मणिरत्नम आणि करन जोहर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. श्रद्धा आणि आदित्यशिवाय लीला सॅमसन आणि नसीरुद्दीन शाह हेदेखिल महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. 13 जानेवारी 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'ओके जानू' च्या ट्रेलरमध्ये दिसलेली आदित्य आणि श्रद्धा यांची केमिस्ट्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...