आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देसी गर्ल प्रियांकाच्या घायाळ करणाऱ्या अदा, मॅगझिनच्या फोटोशूटमध्ये दिसला Sizzeling Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही सौंदर्याची आणि अभिनयाची छाप पाडणारी अॅक्ट्रेस प्रियांचा चोप्राच्या एका नव्या फोटोशूटने सध्या धूम केली आहे. नुकतेच तिने वॉज मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले आहे. यात प्रियांकाचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या सिझलिंग फोटोशूटला प्रसिद्धी मिळाली असून सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. चला तर मग आपणही पाहुयात प्रियांकाच्या याच काही घायाळ करणाऱ्या काही अदा.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियांकाच्या फोटोशूटमधील काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...