आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीकाच नव्हे, गोविंदा, राखीसह या स्टार्सनीही सार्वजनिक ठिकाणी मारली आहे थोबाडीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- प्रसिध्द गायक मीका सिंगने अलीकडेच एका इव्हेंटदरम्यान डॉक्टराच्या थोबाडीत मारली आहे. मीका सिंग पुन्हा एकदा एका नव्या वादाने समोर आला आहे. शनिवारी (11 एप्रिल) रात्री नवी दिल्लीमध्ये आजोजित एका सोशल इव्हेंटमध्ये हे प्रकरण घडले. बातम्यांनुसार, या कार्यक्रमादरम्यान मीकाने सुरुवातीला डॉक्टरला स्टेजवर बोलावले आणि जोरात एक कानशिलात लगावली.
मीकाच्या सांगण्यानुसार, डॉक्टरला नकार देऊनसुध्दा महिलांच्या घोळक्यात नाचत होता. या प्रकरणाचा व्हिडिओसुध्दा समोर आला आहे. त्यामध्ये मीका डॉक्टराच्या थोबाडीत मारताना दिसत आहे.
बॉलिवूडमध्ये असे पहिल्यांदाच होत नाहीये. यापूर्वी अनेक सेलेब्सनी सार्वजनिक ठिकाणी दुस-यांच्या कानशिलात लगावली आहे. यामधील अनेक प्रकरणे खूप चर्चेत आले होते. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी...