आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snapped: Azad Khan, Aamir Khan, Kiran Rao Returned Form Disneyland

SNAPPED: विमानतळावर आझादने दिल्या क्यूट पोज, आमिर-किरणसुद्धा दिसले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(आझाद खान)

मुंबईः अभिनेता आमिर खान पत्नी किरण आणि मुलगा आझादसोबत रविवारी मुंबई विमानतळावर दिसला. हे तिघेही सुटी एन्जॉय करुन भारतात परतले आहेत. आमिर खान आपल्या कुटुंबासोबत डिस्नेलँड (यूएस) मध्ये सुटी एन्जॉय करण्यासाठी गेला होता.

विमानतळावर तीन वर्षीय आझाद आईचा हात पकडून चालताना दिसला. विशेष म्हणजे फोटोग्राफर्सना बघून तो मुळीच लाजला नाही. आझाद मस्तीखोर अंदाजात क्यूट पोज देताना दिसला. यावेळी तो यलो टीशर्ट आणि डेनिम्समध्ये दिसला. तर आमिर आणि किरण कॅज्युअल लूकमध्ये दिसले.

आमिर खान सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तो पहलवानाच्या भूमिकेत दिसले. भूमिकेसाठी आमिर सध्या वजन वाढवतोय.

पुढे पाहा, विमानतळावर क्लिक झालेली आझाद, आमिर आणि किरण रावची छायाचित्रे...