आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • So Sweet: Abram Sleeping In Gauri Khan's Lap, Spotted At Mumbai Airport

Airport Spotting: आईच्या कुशीत आराम करताना दिसला शाहरुखचा लाडका मुलगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी खानच्या कुशीत अबराम - Divya Marathi
गौरी खानच्या कुशीत अबराम
मुंबई: शाहरुख खानची पत्नी गौरी खान धाकटा मुलगा अबरामसोबत (2 वर्षे) एअरपोर्टवर क्लिक झाली. यावेळी अबराम आईच्या कुशीत आराम करताना दिसला. गौरी ग्रे टॉप आणि डेनिम्समध्ये स्पॉट झाली आणि अरबाम व्हाइट अँड ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. या दोघांशिवाय, ईशा गुप्ता, जॅकलीन फर्नांडिस, विद्या बालन, कनिका कपूर, गोहर खान, एमी जॅक्सन, इलियाना डिक्रूज, विवेक ओबेरॉय आणि गायक अदनान सामीसुध्दा गुरुवारी (7 एप्रिल) एअरपोर्टबाहेर दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टबाहेर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...