Home »News» Social Media Is Trolling Amitabh Bachchan KBC

Funny : जेव्हा स्पर्धकाने बिग बींनाच विचारले उत्तर, खदखदून हसवतील केबीसीवरील Jokes

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 11:30 AM IST

  • कौन बनेगा करोडपतीचा 9वा सिझन नुकताच सुरू झाला आहे.
मुंबई - 'कौन बनेगा करोडपती' चा नववा सिझन नुकताच सुरू झाला आहे. यावेळी काही बदलांसह सुरू झालेल्या या शोला प्रेक्षकांची चांगली पसंतीही मिळत आहे. पुन्हा एकदा घराघरात अमिताभ बच्चन यांचा आवाज घुमत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण यावेळी केबीसी आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. केबीसीमधील अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. 'देवियो और सज्जनो, आइए आप और हम मिलकर खेलते हैं कौन बनेगा करोडपती', 'कम्प्यूटर महोदय फोन लगाया जाए', किंवा कौनसी लाइफ लाइन इस्तेमाल करना चाहेंगे आप' पण अमिताभ यांच्या या स्रव डायलॉग्जवर सोशल मीडियात जोक्स तयार होत आहेत.

आओ कभी हवेली पर..
एखाद्या गोष्टीवर अशाप्रकारे जोक्स तयार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नुकताच अमरीश पुरी यांच्या चित्रपटाचा एक सीन चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात प्रत्येक गोष्टीला एकच उत्तर दिले जात होते, 'आओ कभी हवेली पे'.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सोशल मीडियात व्हायरल झालेले असेच काही Jokes

Next Article

Recommended