आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जरीनंतर असे बिघडले अॅक्ट्रेसचे ओठ, सोशल मीडियावर उडाली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- यशराज बॅनरची फिल्म बेफिक्रे सध्या चर्चेत आहे. फिल्मचे ट्रेलर नुकतेच रिलीज झाले आहे. तब्बल 15 मिलियन लोकांनी हे ट्रेलर बघितले आहे. रणवीरसिंह आणि वाणी कपूर यांची हॉट आणि सिझलिंग केमेस्ट्री यात बघायला मिळणार आहे. पण सोशल मीडियावर यासंदर्भात वेगवेगळ्या रिअॅक्शन येत आहेत. विशेष म्हणजे वाणी कपूरच्या बदललेल्या लुक्सची चक्क खिल्ली उडवली जात आहे.
काय वाणीने केली लिप सर्जरी
शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटात डेब्यू करणारी अॅक्ट्रेस वाणी कपूर बेफिक्रेमध्ये अगदी वेगळ्याच लुक्समध्ये दिसत आहे. तिच्या ओठांवर नजर टाकली तर दिसते की तिने लिप सर्जरी केली असावी. बेफिक्रेचा ट्रेलर बघितल्यानंतर ट्विटरवर वाणीच्या लिप्सबाबत वेगवेगळ्या रिअॅक्शन येत आहेत. काही लोकांनी म्हटले आहे, की ती आता आणखी सुंदर दिसते. तर काही जणांनी तिचे ओठ आधीच सुंदर होते. आता बिगडले, असे म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, वाणी कपूरच्या ओठांवर सोशल मीडियात उमटलेल्या रिअॅक्शन्स....
बातम्या आणखी आहेत...