आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधी हत्याकांडांवर आधारित सिनेमातील सोहा अली खानचा First Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('31st ऑक्टोबर'च्या पोस्टरवर सोहा अली खान)
मुंबई- '31St ऑक्टोबर' सिनेमातील सोहा अली खानचा फस्ट लूक रिलीज झाला आहे. डाक तिकीट फॉर्मेटमध्ये रिलीज झालेल्या या पोस्टरवर सोहा सीरिअस लूकमध्ये दिसत आहे. तिच्या बॅकग्राऊंडमध्ये दंगलीचा सीन आहे.
शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सिनेमाची कहाणी इंदिरा हत्याकांडावर आधारित आहे. सिनेमात सोहाशिवाय, वीर दाससुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमाची निर्माती नॅशनल अवॉर्ड विजेता हॅरी सचदेवने केले आहे. सिनेमा यावर्षी 30 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
वीर दासचा फस्ट लूकसुध्दा आला समोर-
सिनेमातील वीर दासचा फस्ट लूक आणि इतर पोस्टरसुध्दा रिलीज झाले आहेत. ट्रेलर अद्याप रिलीज झालेला नाहीये
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमा इतर पोस्टर्स...