आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Soha Ali Khan Looked Pretty In A Light Colored Dress And Posed For The Photographers

बेबी बंपमध्ये कॅज्युअल अंदाजात दिसली सोहा, असा होता अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सैफ अली खानची बहीण सोहा अली खान आणि पती कुणाल खेमू त्यांच्या पहिल्या बाळाच्या प्रतिक्षेत आहेत. नुकतेच सोहाला मुंबईत स्पॉट करण्यात आले. त्यावेळी तिने ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये ती फारच क्युट वाटत होती. 
 
काही दिवसांपूर्वी सोहा अली खान लंडनमध्ये पतीसोबत बेबीमून सेलिब्रेट करुन आली आहे. सोहाने 'The Perils Of Being Moderately Famous' नावाचे पुस्तक लिहीले आहे जे डिसेंबरमध्ये पब्लिश होणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सोहा अली खानचे इतर 5 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...