आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहाने गणपतीची पुजा केल्याने धर्मांध भडकले, पाहा तिने कसे फटकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्ट्रेस सोहा अली खानने अमृतसरच्या स्वर्णमंदिर आणि गणपती मंडळात गेल्याने तिच्यावर टीका करणाऱ्या धर्मांधांना चोख उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना सोहा म्हणाली, माझा धर्म हा माझा आहे. मग मी नमाज पठन करेल किंवा चर्चमध्ये जाईल. कोणाला काय फरक पडतो. मला या देशात अभिव्यक्ति (एक्सप्रेशन) स्वातंत्र्य मिळाले आहे. मंदिरात गेल्याने मी मुस्लीम राहणार नाही का? मी एखाद्या कमोडिटीशी नव्हे तर एका विशिष्ट कम्युनिटीशी संबंधित आहे. आपली सामाजिक सीमा फार मोठी आहे. त्यात आपण एकमेकांच्या धर्माचा आदर ठेवतो. 

7 ऑक्टोबरला रिलीज होणाल सोहाचा चित्रपट 
सोहा अली खान तिच्या \'31 ऑक्टोबर\' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृतसरला आली आली होती. 7 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोहाचे गुरुद्वाऱ्यातील PHOTOS आणि लोकांनी केलेले ट्विट्स... 
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...