आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत कामाला जाण्याआधी एकदा पाहा हे PHOTOS, अशा परिस्थितीत राहावे लागू शकते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईचे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर उंचउंच इमारती आणि लोकांच्या लग्झरी आयुष्याचे चित्र उभे राहते. मात्र या आलीशान दुबईतील एक कोपरा असा आहे, ज्या विषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. आज आम्ही तुम्हाला या श्रीमंत देशातील गरीब चेहरा दाखवत आहोत.
 
यांच्यासाठी दुबई नाहीये आलिशान...
संपूर्ण जगाचे लक्ष दुबईत राहणा-या श्रीमंत लोकांकडे जाते. मात्र या शहरातील एक गट असा आहे, ज्यांसाठी दुबई आणि मुंबईतील चाळीत काहीच अंतर नाही. हा गट आहे, दुबईत बाहेरुन कामाच्या शोधात आलेल्या वर्कर्सचा. यामध्ये भारत, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशातील लोकांचा समावेश आहे. दुबईतील सोनपुर परिसरात 15 लाखांहून अधिक वर्कर्स वास्तव्याला आहेत. उन्हातान्हात हे लोक काम करतात. यापैकी अनेक वर्कर्सचे पासपोर्ट त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले आहेत. त्यामुळे येथे काम करण्याविषयी दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही.
इराणचे फोटोग्राफर फरहाद बरहमन यांनी या वर्कर्सचे आयुष्य आपल्या कॅमे-यात टिपले आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, दुबईतील वर्कर्सचे Unseen Photos...
बातम्या आणखी आहेत...