आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनोद खन्ना यांच्या मृत्यूच्या बातमीवर बोलला अक्षय, \'पापा अब ठीक हैं\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मागच्या गुरुवारी विनोद खन्नाचा फोटो मीडियावर व्हायल झाला होता, ज्यामध्ये विनोद खन्ना यांची तब्येत खुपच खराब दिसत होती. अशी बातमी होती की, त्यांना कँसर झाला आहे. याच काळात त्यांच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती. परंतु आता विनोद खन्नाचा मोठा मुलगा अक्षय खन्नाने सांगितले की, आता ते ठिक आहेत आणि त्यांच्यावर औषधांचा परिणाम होत आहे. अक्षयने वेबसाइट स्पॉटबॉयला पाढवलेल्या एसएमएसमध्ये सांगितले की, आता केले हॉस्पिटलमध्ये अॅडमिट...

- रिपोर्ट्सनुसार विनोद खन्ना यांना 31 मार्चला गिरगावच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये अॅडमिट केले होते.
- असे म्हटले जात होते की, डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे. परंतु रिपोर्ट्सनुसार वर्षभरापासून गंभीर आजारामुळे त्रस्त आहे.
- ज्यावेळी विनोदचा हा फोटो व्हायरल झाला तेव्हा त्यांचा लहान मुलगा साक्षीने सांगितले होते की, त्यांची फॅमिली या बाबतीत ऑफिशियल स्टेटमेंट प्रसिध्द करतील.
 
भाजपाने ठेवली शोकसभा
- काही दिवसांपुर्वी विनोद खन्ना यांच्या मृत्यूची अफवा पसरली तेव्हा मेघालयच्या भारतीय जनता पार्टीने याला सत्य मानले आणि शोकसभेचे आयोजन केले.
- परंतु याविषयीचे सत्य कळाले तेव्हा त्यांनी माफी मागितली.
- मेघालय भाजपाचे महासचिव डेव्हिड खरसातीने एक स्टेंटमेंट प्रसिध्द केले की, चुकून आम्ही दोन मिनिटे मौन ठेवले होते. यासाठी माफी मागतो आणि विनोद खन्ना यांना दिर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना करतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा अफवांचे  tweets(स्लाइड 1)  आणि विनोद खन्ना यांचा फॅमिली फोटो(स्लाइड 2) ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...