आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली सोनाक्षी, बहिण ऋतिकासोबत दिसला रणवीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा. - Divya Marathi
ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हा.

मुंबई - सोनाक्षी सिन्हा मुंबई विमानतळावर ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट टॉपमध्ये स्पॉट झाली होती. तिने ब्लॅक गॉगल आणि कॅपने आपला लूक कम्पलिट केला होता. तर दुसरीकडे रणवीर सिंह त्याची बहिण ऋतिका भवनानीसोबत एअरपोर्टवर दिसला. याशिवाय आमिर खान, विद्या बालन, करण जोहर, नेहा धुपिया, शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर, फातिमा सना शेख आणि स्नेहा उल्लालही एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. 

 

हे सेलेब्सही झाले स्पॉट 
- सैफ अली खानची मुलगी सारा खार येथील जिमबाहेर दिसली होती. तर मलाइका अरोरा बांद्रा येथील जिम बाहेर स्पॉट झाली. 
- याशिवाय संजय दत्त खार येथील आशुतोष गोवारीकरच्या ऑफिसबाहेर दिसला होता. तर, रवीना टंडन डिझायनर रितू कुमारच्या आउटफिटमध्ये दिसली होती.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, विविध ठिकाणी स्पॉट झालेले सेलेब्स.. 

बातम्या आणखी आहेत...