आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonakshi Sinha Criticized Singer Abhijeet On Twitter

दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा गायक अभिजीतवर भडकली, ट्विटरवरच सुनावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गायक अभिजीत भट्टाचार्याने केलेल्या वादग्रस्त ट्विटवर सर्व स्तरातून जोरदार टिका केली जात आहे. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही अभिजीतवर टिकास्त्र सोडले आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिजीतला ट्विटरवरच सुनावले आहे.
सोनाक्षीने ट्विटरवर लिहिले आहे, की माझा मित्राचे मी समर्थन करते. (सलमान खान) पण मी असंवेदनशील आणि नकारात्मक चर्चेचे समर्थन करीत नाही. अभिजीत सर कृपया मला तुमच्या ट्विटमध्ये टॅग करु नका.
अभिजीतच्या ट्विटवर जयपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनसमस्या निवारण मंचाने ही तक्रार दाखल केली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, अभिजीतवर कशी भडकली सोनाक्षी सिन्हा... ट्विटरवर काय म्हणाला होता अभिजीत....