आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीची अप्सरा सोनालीने फेसबूकवर कमावले 1 मिलियन, मानले चाहत्यांचे आभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये वावरणाऱ्या कलाकारांची सर्वात मोठी कमाई काय असेल तर ती म्हणजे त्यांचे चाहते असे म्हटले जाते. जेवढे चाहत्याचे कलाकारावर अधिक प्रेम असेल तेवढा तो कलाकार श्रीमंत ठरतो. आजच्या काळात तर फेसबूकसारख्या सोशल मीडिया साईट्समुळे ही श्रीमंती नेमकी किती आहे, हेही लगेचच कळते. याच श्रीमंताच्या यादीतील एक आघाडीवरील नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी.
 
सोनाली कुलकर्णीचे नुकतेच फेसबूकवर एक मिलियन (दहा लाख) चाहते पूर्ण झाले आहेत. त्यासाठी सोनालिने खास लाईव्ह चॅट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोनाली फेसबूकवर चांगलीच अॅक्टीव्हदेखिल असते. चाहत्यांसाठी ती तिचे शूटचे किंवा इतर अपडेट्स फोटोद्वारे पोस्ट करत असते. तिच्या फेसबूकवरील अल्बममधील काही निवडक फोटो आपण आज पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोनाली कुलकर्णीचे काही खास PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...