आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती\'च्या SONGमध्ये या मराठमोळ्या अॅक्ट्रेसने दाखवल्या बोल्ड अदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बिग बॉसमध्ये आपल्या दिलखेचक अदांनी इतरांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली राऊत आता आयटम गर्लच्या रुपात मोठ्या पडद्यावर अवतरणारे. रितेश देशमुख, विवेक ओबरॉय आणि आफताब शिवदासानी स्टारर 'ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' या सिनेमात ती लटके-झटके दाखवणारेय. तिच्यावर चित्रीत झालेले लिपस्टिक लगा के हे नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले असून या गाण्यात सोनालीचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा, सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि हो शेवटच्या स्लाईड्सवर गाण्याचा व्हिडिओ बघायला विसरु नका...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...