आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्युब गाऊनमुळे परेशान झाली सोनम तर दुसरीकडे बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली राधिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच सोनम कपूरला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.यावेळी न्यूड मेकअपमध्ये सोनमने लाईट रंगाचा ट्युब गाऊन घातला होता. पण ड्रेस लुज असल्यामुळे ती फार अनकम्फर्टेबल दिसत होती. त्यामुले ती लवकरच एअरपोर्टमधून निघाली आणि कारमध्ये जाऊन बसली. पार्टीमध्ये बोल्ड अंदाजात दिसली पार्च्ड अभिनेत्री राधिका...
 
- 'पार्च्ड' फेम राधिका आप्टे बोल्ड अंदाजात दिसली.
- राधिका 'लिपस्टिक अंडर माय बुर्का' टीमसोबत पार्टी करायला पोहोचली होती. 
- राधिका बॅकलेस ड्रेसमध्ये जंप सुट घालताना दिसली. 
-राधिका या लुकमध्ये फार छान दिसत होती. 
- एअरपोर्टवर करिश्मा शर्मा, सुष्मिता सेन, तापसी पन्नू, वरुण धवन, इलियाना डिक्रूज, कल्कि कोचलिन, सोनू सूद दिसले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बाकीच्या सेलिब्रेटींचे PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...