आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीडियाला बघून भडकली सोनम, बेबी बंपसोबत स्टायलिश लूकमध्ये दिसली करीना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सध्या आपला प्रेग्नेंसी पीरिअड एन्जॉय करत असलेली करीना कपूर खान गुरुवारी दुपारी संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांच्या स्टुडिओबाहेर पडताना दिसली. यावेळी करीनाने व्हाइट अँड रेड मॅक्सी गाऊनसोबत गॉगल्स घातले होते. या स्टुडिओबाहेर रविना टंडनसुद्धा दिसली.

फोटोग्राफर्सना बघून भडकली सोनम...
रक्षाबंधनाच्या दिवशी सोनम कपूरच्या घराबाहेर काही फोटोग्राफर्स उभे होते. फोटोग्राफर्सनी सोनमचे फोटोज क्लिक करण्याचा प्रयत्न केला असता, ती त्यांच्यावर चांगलीच वैतागली. ती त्यांच्यावर चिडून गाडीत बसून निघून गेली. सोनमशिवाय सुश्मिता सेन, हुमा कुरैशी, टायगर श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस हे सेलिब्रिटीही विविध ठिकाणी दिसले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...