आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूरच्या सासूबाईंची शोकसभा : रणवीर सिंहसह या कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह, भावना पांडे, सीमा खान, नीलम, अनिल कपूर, इनसेटमध्ये सोनम कपूर - Divya Marathi
रणवीर सिंह, भावना पांडे, सीमा खान, नीलम, अनिल कपूर, इनसेटमध्ये सोनम कपूर
मुंबईः अभिनेता अनिल कपूर यांच्या सासूबाई आणि सोनम कपूरची आजी द्रौपदी हिंगोरानी भंबानी यांचे 30 एप्रिल रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. सोमवारी (2 मे) त्यांच्यासाठी प्रार्थना सभा ठेवण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. अभिनेता रणवीर सिंह,  'बेबी डॉल' फेम गायिका कणिका कपूर, सैय्यामी खेर, अर्जुन कपूर, रीमा जैन, मोहित मरवाह, सतीश कौशिक या प्रार्थना सभेत सहभागी झाले होते. फॅमिली मेंबर्समध्ये अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर हे दोघे दिसले. 

पुढे बघा, प्रार्थना सभेत पोहोचलेल्या कलाकारांची छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...