आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sooraj Pancholi Sent Abusive Messages To Jiah Khan Before She Committed Suicide!

2012मध्ये जिया खानने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, सूरजने लपवली गोष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : जिया खान आणि सूरज पंचोली
यावर्षी 'हीरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या सूरज पांचोलीवरील जिया खान आत्महत्या प्रकरण अद्याप दूर हटले नाहीये. नुकतीच एक बातमी समोर आली आहे, की जियाचा मृत्यू झालेल्या रात्री सूरजने तिला अभद्र भाषा आणि रागाने भरलेले मेसेज केले होते. 3 जून 2013ला जियाचा मृतदेह जुहू स्थित तिच्या अपार्टमेंटमध्ये आढळला होता. सीबीआयच्या चार्जशीटमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
- नोव्हेंबर 2012मध्ये जियाने हात कापला होता आणि सूरजने तिला डॉक्टरकडे नेले होते.
- आपल्या सुसाइड नोट्समध्ये जियाने लिहिले, की तिचा शारीरिक आणि मानसिक रुपाने छळ करण्यात आला होता. सर्व पूरावे सूरजकडे बोट दाखवत होते.
- समोर आले, की सूरज-जिया सप्टेंबर 2012मध्ये संपर्कात होते आणि सोबत राहायला लागले होते.
- जिया सूरजचे कपडे इस्त्री करायची आणि त्याची खोली स्वच्छ करण्यासारखे कामे करायची. सूरजचे घर स्वच्छ ठेवण्यापासून सजवण्याची कामे जिया करायची. त्याला गिफ्टसुध्दा देत होती.
- जिया प्रेग्नेंट होती आणि सूरजने जानेवारी 2013मध्ये तिचा घरीच गर्भपात केला.
- एकदा जियाच्या खांद्यावर आणि मानेवर जखमांचे निशाण होते. हे निशाण पाहून तिची मैत्रीण मेनकाने तिला विचारले असता, जिया म्हणाली, सूरजने मारहाण केल्याचे आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सूरजने जियाला केलेले मेसेज...