आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनीत खोल पाण्यात होती अजय देवगणची ऑनस्क्रिन वाइफ, शेअर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिडे एंजॉय करताना श्रिया सरन. - Divya Marathi
हॉलिडे एंजॉय करताना श्रिया सरन.
मुंबई - 'दृष्यम'मध्ये अजय देवगणची पत्नी असेलेली साऊथ अॅक्ट्रेस श्रिया सरनने बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती एका आयलँडवर हॉलिडे एंजॉय करत आहे. श्रियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ती टु-पीस बिकिनीमध्ये दिसते. श्रियाने फोटो शेअर करताना त्यासोबत लिहिले आहे,  'I can’t believe I did it. @anupjkat thank you for being the coolest under water Photographer. Please go check out this page , it’s for the ocean lovers👉🏼 @oneoceanonelove'.
 - दुसरा एक फोटो शेअर करताना तिने लिहिले,  'This picture was taken by the best photographer in the world😎😎😎'. 
 - श्रियाने एक फोटो शेअर करताना कॅप्शन दिले आहे,  'Reflections #sunkissed'.
 - श्रियाने बॉलिवूडमध्ये 'मिशन इस्तांबूल' (2008) 'दृष्यम' (2015) मध्ये काम केले आहे. साऊथमध्ये तिने 'संतोषम' (2002), टागोर (2003), शिवाजी : द बॉस (2007), कंदस्वामी (2009) यासह अनेक फिल्म केल्या आहेत. 
 
 पुढील स्लाइडमध्ये पाहा, श्रियाने शेअर केलेले फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...