Home »News» South Indian Stars And Their House

हे आहे 'बाहुबली'चे ड्रीम होम, बघा साऊथ स्टार्सच्या घरांचे PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 00:47 AM IST

हैदराबाद: बॉलिवूडप्रमाणेच साऊथ इंडियन स्टार्ससुद्धा लॅव्हिश लाइफस्टाइल आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या घरांचेच उदाहरण घ्या... दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सच्या घरांची झलक बघता, त्यांच्या लॅव्हिश लाइफस्टाइल कशी असेल, याचा अंदाज आपण लावू शकतो. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'बाहुबली' उर्फ प्रभास, महेश बाबू, चिरंजीवी, पवन कल्याण, वी वी विनायक आणि ज्युनिअर एन टी आर या दाक्षिणात्य फिल्म स्टार्सच्या हैदराबादस्थित घरांचे फोटोज दाखवत आहोत. टाकुयात एक नजर...

Next Article

Recommended