चेन्नई- दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा आगामी सिनेमा 'कबाली'चे जोरदार प्रमोशन सुरु आहे. एअर एशियाने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवीन शक्कल लढवली आहे. ‘जीएमआर एअरो’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सात दिवसांत ही पेंटिंग पूर्ण करण्यात आली आहे. ‘कबाली’ चित्रपट याच महिन्यात रिलीज होणार आहे. चाहत्यांना 'फर्स्ट डे-फर्स्ट शो’ दाखवण्यासाठी एअरलाइन्स बंगळुरू ते चेन्नईपर्यंत विशेष विमान पाठवणार आहे.
रजनीकांत या सिनेमात मलेशियाच्या एका 'गॅंगस्टर'ची भूमिकेत झळकणार आहे. रजनीकांत शिवाय मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कबाली जुलैच्या अंतिम आठवड्यात रिलीज होणार आहे. एखाद्या विमानावर पोस्टर चिकटवून प्रमोशन करण्यात येणारा 'कबाली' हा देशातील पहिला सिनेमा ठरला आहे.
फर्स्ट शोचे ऑडियन्सला करतील उड्डान...
- 'कबाली प्लेन'ला सिनेमाचे पोस्टर व स्टिकर्सने सजवले आहे.
- हे प्लेन सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोच्या ऑडियन्सला बंगळुरु ते चेन्नईचा प्रवास घडवणार आहे.
- या खास फ्लाइटमध्ये रजनी फॅन्सला 'कबाली स्पेशल मेन्यू' ऑफर करण्यात येणार आहे.
- एअर एशिया इंडिया सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा 'कबाली' ऑफिशियल एअरलाइन पार्टनर बनले उन्होंने इसके लिए एक स्पेशल कबाली थीम्ड प्लेन तैयार किया है।
- एयर एशिया या फ्लाइटला दहा शहरांशी कनेक्ट करणार आहे.
- यात बंगळुरु, नवी दिल्ली, गोवा, पुणे व कोची सारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.
- एयर एशिया ही मूलतः मलेशियाची कंपनी आहे.
पुढील स्लइडवर वाचा, रिलीज होण्याआधीच कबानी'ना कमवले 200 कोटी रुपये