आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spotted: Imran Khan, Sonam, Sridevi And Others At The Airport

एअरपोर्टवर स्पॉट झाले बॉलिवूड स्टार्स, पत्नी आणि मुलीसोबत दिसला इमरान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून पत्नी अवंतिका आणि मुलगी इमारासोबत इमरान, सोनम आणि श्रीदेवी - Divya Marathi
डावीकडून पत्नी अवंतिका आणि मुलगी इमारासोबत इमरान, सोनम आणि श्रीदेवी
मुंबई- सोमवारी (18 जानेवारी) मुंबई एअरपोर्टवर अनेक सेलेब्स स्पॉट झाले. त्यामध्ये इमरान खान, सोनम कपूर, श्रीदेवी, सुष्मिता सेन, राजकुमार हिराणी, मिष्ठी, टेरेन्स लुईस आणि प्रीतम हे सेलेब्स दिसले. इमरान स्वत:चा बर्थडे सेलिब्रेट करून परतला होता. यादरम्यान पत्नी
अवंतिका आणि मुलगी इमारासुध्दा त्याच्यासोबत दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या इतर सेलेब्सचे फोटो...