आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFAसाठी रवाना झाली जॅकी श्रॉफची मुलगी, हे सेलेब्सही दिसले एअरपोर्टवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्णा श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर - Divya Marathi
कृष्णा श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर
मुंबई: 23 जूनला IIFA 2016 अवॉर्ड सेरेमनी अटेंड करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा भाऊ टायगर श्रॉफसोबत मॅड्रिडला रवाना झाली आहे. मंगळवारी (21 जून) रात्री कृष्णा एअरपोर्टवर ब्लॅक आऊटफिटमध्ये स्पॉट झाली. मागीलवेळी तिने मीडियाला पाहून चेहरा लपवला होता. परंतु यावेळी तिने असे काही केले नाही. शिवाय सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर, दीया मिर्झा, बिपाशा बसु, करण सिंह ग्रोवर, रणधीर कपूर, विवेक ओबेरॉय, अथिया शेट्टीसुध्दा एअरपोर्टवर कूल लूकमध्ये दिसले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर दिसलेल्या बॉलिवूड स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...