आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spotted: Ranbir Katrina Returned From Prague Vacation

PHOTOS: हॉलिडे एन्जॉय करून परतले रणबीर-कतरिना, एअरपोर्टवर दिसले सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड कपल रणबीर कपूर आणि कतरिना कैफ प्रागमध्ये एका आठवड्याचे व्हॅकेशन एन्जॉय करून मुंबईला परतले आहेत. बी-टाऊनचे हे लव्हबर्ड्स मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसले. मागील अॅपीयरन्सच्या तुलनेत यावेळी या जोडीने मीडियीचा विश्वासाने समाना केला.
कतरिना यावेळी डिझाइनर Zoe Karssenच्या 'बिग किस' प्रिंटेड, पेल पिंक कलरच्या टी-शर्टमध्ये स्पॉट झाली. आपल्या लूकला तिने लँगिंग आणि शेड्सने पूर्ण केले होते. तसेच, रणबीर नेव्ही ब्लू जॅकेट, व्हाइट टी-शर्ट आणि डेनिम्समध्ये दिसली.
अलीकडेच, कतरिनाने आपला 32वा वाढदिवस साजरा केला होता. सूत्रांच्या सांगण्यानुसार, कॅटला बर्थडे गिफ्टच्या रुपात रणबीरने ऑफिशिअली प्रपोज करून अंगठी घातली. या स्टार्सच्या फिल्मी करिअरविषयी बोलायचे झाले तर सध्या रणबीर 'जग्गा जासूस' आणि 'तमाशा'मध्ये बिझी आहे. तसेच कतरिना दिग्दर्शक कबीर खानच्या 'फँटम'मध्ये व्यस्त आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर दिसलेल्या रणबीर आणि कतरिनाचे फोटो...