आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Spotted: Salman Khan Outside Recording Studio, Sanjay Dutt Enjoys Dinner With Family

Spotted: फॅमिलीसोबत संजयचे डिनर डेट, रेकॉर्डिंगमध्ये बिझी आहे सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत संजय दत्त, सलमान खान - Divya Marathi
पत्नी आणि दोन्ही मुलांसोबत संजय दत्त, सलमान खान
मुंबई: संजय दत्त आणि सलमान खान शुक्रवारी (10 जून) रात्री वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. संजय पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलांसोबत YauatchaYauatcha हॉटेलबाहेर डिनर एन्जॉय केल्यानंतर दिसला. तसेच, सलमान 'सुल्तान' या आगामी सिनेमाच्या रेकॉर्डिंगसाठी एका स्टुडिओमध्ये आला होता.
बहीण-भावोजीसोबत अभिषेकने पाहिला सिनेमा...
शुक्रवारी राक्षी अभिषेकने बहीण-भावोजीसोबत बिग बींचा नवीन सिनेमा पाहिला. त्याने बहीण नैना आणि भावोजी कुणाल कपूरसोबत TE3N सिनेमा पाहिला. कंगना रनोट स्टायलिश आऊटफिटमध्ये एअरपोर्टबाहेर स्पॉट झाली. तसेच दिग्दर्शक इम्तियाज अलीने मुलगी इदासोबत डिनर केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...