आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद सुरु असताना IIFAसाठी रवाना झाला सलमान, हे सेलेब्सही दिसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान, संजय दत्त, आलिया भट - Divya Marathi
सलमान खान, संजय दत्त, आलिया भट
मुंबई: स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी करून वादात अडकलेला सलमान खान सध्या चर्चेत आला आहे. यादरम्यान तो IIFA सेरेमनी अटेंड करण्यासाठी बुधवारी (22 जून) मॅड्रिडला (स्पेन) रवाना झाला आहे. सिक्युरिटी गार्ड्सने घेरलेला सलमान मध्यरात्री मुंबई एअरपोर्टवर ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. सलमानसोबत त्याची आई सलमा खानसुध्दा उपस्थित होत्या. शिवाय, संजय दत्त, आलिया भट, नेहा धूपिया, अदिती राव हैदरी, निर्माता करण जोहर, बोमन ईराणी, अमिषा पटेल, अरबाज खानसुध्दा एअरपोर्टवर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या बॉलिवूड स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...