आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Spotted: Shah Rukh Khan’S Daughter Suhana Holding Baby Brother AbRam In Her Arms

भावाला कुशीत घेऊन दिसली शाहरुखची मुलगी, अनेक सेलेब्स झाले Spot

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुहानाच्या कुशीत अबराम खान, उजवीकडे अनुष्का शर्मा - Divya Marathi
सुहानाच्या कुशीत अबराम खान, उजवीकडे अनुष्का शर्मा
मुंबई- शाहरुख खानची मुलगी सुहाना भाऊ अबरामला कुशीत घेऊन स्पॉट झाली. ती संपूर्ण कुटुंबीयांसोबत दुबईमध्ये न्यू ईअर पार्टी सेलिब्रेट करून परतली होती. शाहरुखच्या कुटुंबीयांशिवाय अनुष्का शर्मा, बॉबी देओल, उर्वशी रौतेला, अदनान सामील, दीया मिर्झा, शबाना आजमी, जिमी शेरगिल आणि शत्रुघ्न सिन्हासुध्दा एअरपोर्टवर स्पॉट झाले. हे सर्व सेलेब्ससुध्दा विविध ठिकाणाहून न्यू ईअर हॉलिडे साजरा करून मुंबईला परतले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या सेलेब्सचे फोटो...