आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPOTTED: पतीसोबत Ice-Skating करताना दिसली सनी लिओन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सनी लिओन आणि पती डेनिअल वेबर)
गुडगाव- 'एक पहेली लीला'च्या प्रमोशनमध्ये बिझी सनी लिओन गुडगावच्या एका मॉलमध्ये सिनेमा प्रमोट करण्यासाठी पोहोचली होती. विशेष म्हणजे, सनीने येथे आइस-स्केटींग करून म्यूझिकल थ्रिलर सिनेमाचे प्रमोशन केले.
रेड स्कर्ट आणि ब्लॅक टॉप परिधान करून सनी खूपच क्यूट दिसत होती. सनीने येथे पती डेनिअल वेबरसोबत स्केटींगचा आनंद लुटला. दोघे बराच वेळ स्केटींग शूज घालून या खेळाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसले.
'एक पहेली लीला' बॉबी खानने दिग्दर्शित केला असून भूषण कुमारने निर्मित केला आहे. सनी लिओनसोबत सिनेमात जय भानूशाली आणि रजनीश दुग्गलसुध्दा काम करत आहेत. 10 एप्रिल 2015 रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा Ice-Sketingचा आनंद लुटताना सनी लिओनचे फोटो...