आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीने मुलींसाठी बनविला नवीन नियम, 'नो बॉयफ्रेंड' नंतर आता 'नो लेट नाईट रुल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'सैराट' च्या रिमेकने बॉलिवूडमध्ये डेब्यू करु शकते. पण श्रीदेवीने जान्हवीवर चित्रपटांत येण्यापूर्वी काही नियम लावले आहेत. श्रीदेवीने एका मुलाखतीत सांगितले की "मी जान्हवी आणि खूशीसाठी काही नियम बनविले आहेत. दोघांना घरी कधी यायचे आणि किती वेळपर्यंत बाहेर थांबायचे हे चांगले माहीत आहे. जर त्यांना यायला लेट झाले तर मी त्यांना फोनवर फोन करणे सुरु करते."
 
- श्रीदेवीने सांगितले की "कधीकधी त्यांना जास्त वेळ घराबाहेर राहायचे असते तर ते मला थोडी तडजोड करायला सांगतात. पण दोघीही मी सांगितलेले ऐकतात." 
- "मी मुलींबाबत फार काळजी करते मला त्या दोघी घराबाहेर गेल्या की घरी येईपर्यंत मला त्यांची काळजी वाटते. "
- "दोघीही त्याच्या तब्येतीबद्दल फार जागरुक आहेत त्यामुळे त्याबाबतीत मला त्यांना कंट्रोल करण्याची गरज वाटत नाही."
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, जेव्हा श्रीदेवीने मुलींसाठी बनविला नो बॉयफ्रेंड रुल..
बातम्या आणखी आहेत...