मुंबईः अभिनेत्री श्रीदेवी हिने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत श्रीदेवी तिची थोरली मुलगी जान्हवी कपूरसोबत दिसतेय. या फोटोत श्रीदेवीने स्किन कलरचा तर जान्हवीने मल्टी कलरचा गाऊन परिधान केलेला दिसतोय. दोघीही या फोटोत अतिशय गॉर्जिअस आणि स्टायलिश दिसत आहेत. श्रीदेवी नेहमीच तिच्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, श्रीदेवी आणि तिच्या मुलींचा स्टनिंग अंदाज दाखवणारे PHOTOS...