आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमो डिसुजाच्या 'डान्स प्लस 3' शोसाठी श्रीदेवीच्या छोट्या मुलीने दिले ऑडिशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - श्रीदेवीची मोठी मुलगी जाह्न्वी कपूर बॉलिवूड डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. पण तिच्या लहान मुलीने मात्र काहीतरी वेगळे करण्याचा विचार केलेला दिसतोय. सुत्रांच्या मते खुशी कपूरने डान्स रियालिटी शो 'डान्स प्लस'च्या तिसऱ्या सिझनसाठी ऑडिशन दिले आहे. हा शो कोरियोग्राफर आणि डायरेक्टर रेमो डिसुजा जज करत आहेत. 

एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑडिशनदरम्यान खुशीने तिची ओखळ सांगितली नव्हती. पण जेव्हा ती टॉप 35 पर्यंत पोहोचली त्यावेळी समोर आले की, ती श्रीदेवी यांची मुलगी आहे. खुशीला फॅमिलीच्या स्टार स्टेटसवर नव्हे तर तिच्या टॅलेंटवर ऑडिशन क्लियर करायचे होते. रेमो यांनी अद्याप खुशीला फायनल कॉल दिलेला नाही, पण तरीही डान्स लव्हर्ससाठी छोट्या पडद्यावरील खुशीचा परफॉर्मन्स पाहणे इंटरेस्टिंग असेल. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा खुशी कपूरचे काही PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...