आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीदेवीची मुलगी बॉलीवूडमध्ये एंट्रीसाठी तयार, या चित्रपटात आलियाला करणार रिप्लेस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर. - Divya Marathi
आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर.
मुंबई - श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'शिद्दत' या आगामी चित्रपटात ती आलिया भट्टला रिप्लेस करणार असल्याचे समोर आले आहे. करण जोहरच्या प्रोडक्शन आणि अभिषेक वर्मनच्या डायरेक्शनमध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटासाठी सुरुवातीला आलिया भट्टचे नाव निश्चित झाले होते. पण आता जान्हवी तिच्या जागी या चित्रपटात असेल. यामागची कारणे मात्र समोर आलेली नाहीत.

19 वर्षांची झाली जान्हवी..
जान्हवीने या वर्षीच 6 मार्चला 19 वा वाढदिवस साजरा केला. रिपोर्ट्सनुसार ती सध्या लॉस एंजल्सच्या ‘द ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टीट्यूट’ मधून अॅक्टींगचे ट्रेनिंग घेत आहे. जान्हवी करन जोहरच्या 'स्टूडंट ऑफ दी ईयर 2' मधून बॉलीवूड डेब्यू करणार आहे. मात्र आतापर्यंत त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जान्हवीचे काही PHOTOS...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...