आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sridevi's Younger Daughter Khushi Posts Pictures On Instagram

श्रीदेवीच्या लहान मुलीने हॉटनेसमध्ये Instagram वर मोठीला टाकले मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या स्टार किड्सची मोठी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी बादशहा शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आणि ऐश्वर्याची मुलगी आराध्या यांनी मथळे गाठले होते. पण आता श्रीदेवीची लहान मुलगी या सर्वांना मागे टाकून लाईमलाईटमध्ये आली आहे.
श्रीदेवीची लहान मुलगी खुशी बोल्डनेसच्या बाबतीत एकही संधी सोडत नाही. ती आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकत असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी अगदी तिच्यासारखीच देखणी आहे. पण लहान मुलीने ग्लॅमरस फोटो टाकून मोठीवर मात केली आहे. शिवाय हे फोटो Instagram वर असल्याने तुलना ही होणारच. यामुळे येत्या काही दिवसांत खुशी बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेणार यात काही शंका नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, श्रीदेवीची लहान मुलगी खुशीचे शानदार-जानदार फोटो...