आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Cute! पहिल्यांदाच समोर आले शाहरुख-अबरामचे मस्ती करतानाचे Adorable PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. शाहरुख खान कोलकात्यातील प्रसिद्ध ईडन गार्डन मैदानावर बुधवारी (4 मे) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) नवव्या सीझनमध्ये कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर) आणि किंग्स इलेव्हन पंजाबच्या सामन्यादरम्यान मुलगा अबरामसोबत मस्ती करताना दिसला. शाहरुखने टि्वटरवर लिहिले, 'छोटासा अबराम आणि मी कोलकात्यात पहिल्या सामन्यासाठी डान्सची तयारी करतोय. तुम्हाला सर्वांना ईडन गार्डन्स स्टेडिअममध्ये भेटतो.' सामन्यादरम्यान वडील आणि मुलाची केमिस्ट्री लोकांची लक्ष वेधून घेणारी होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख-अबरामचे PHOTOS... बघा दोघांमध्ये असे खुलले नाते....शेवटच्या स्लाइडवर पाहा दोघांचा क्युट व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...