आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान-SRKच्या चाहत्यांमध्ये वाद, शाहरुखला म्हटले 'हाफिज सईद की बेगम'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुखच्या चाहत्याने अशाप्रकारे सलमानची खिल्ली उडवली)
मुंबई- सोशल मीडियावर बॉलिवूडच्या दोन सुपरस्टार अभिनेत्यांच्या चाहत्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर, एकापाठोपाठ एक रिअॅक्शन पाहायला मिळाल्या. बुधवारी (9 डिसेंबर) संध्याकाळी टि्वटरवर किंग खान म्हणून ओळखल्या जाणा-या शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात मतभेद निर्माण झाले. सल्लूच्या चाहत्यांची #SRK HAFIZ SAEED KI BEGAM हॅश टॅगसह अनेत तिव्र प्रतिक्रिया दिल्या. तसेच, किंग खानच्या चाहत्यांनीसुध्दा #SalmanKaidi343 हॅश टॅगसह फनी फोटो आणि कमेंट्स शेअर केले. चाहत्यांमध्ये मध्यरात्रीपर्यंत वाद सुरु होता. दोन्ही हॅशटॅग टि्वटरवर ट्रेंडिंगमध्ये होते. काळवीच शिकार प्रकरणात सलमान जेव्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात होतास तेव्हा त्याना कैदी नंबर 343चे कपडे आणि इतर सामान देण्यात आले होते. आज बॉम्बे हायकोर्टात सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी आहे. त्यामुळे #SalmanKaidi343 हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला.
काही निवडक प्रतिक्रिया...
#SRK HAFIZ SAEED KI BEGAM
fourty tow Hum to apni is dulhaniya ko dhoom dhaam se vida karege apna haq banta hai @mkd40mkd
inshaa Allah today salman innocence will be announced just relax SRKIANS and RIP @Raghda_Ali_khan
@apoorva994_as @Ishika_tweets lions always rocks ND roars, nobody can stop us. specially
#SalmanKaidi343
And today i finally with 100% guarantee conclude that RAEES will take bigger opening than Sultan
I have reason to believe @iamMZS_
It will affect the movie.. Please stop it.. Shah Rukh Salman r frnds now.. Stop dis nonsense.. It will affect film..! Stop @iamdrishtantSRK
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टि्वटरवर शेअर झालेले शाहरुख-सलमानचे फनी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...