आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच मैत्रिणीबरोबर दिसली अक्षयची मुलगी, तर मन्नतबाहेर दिसला अबराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमारची मुलगी नितारा मैत्रिणीबरोबर. तर अबराम मन्नतच्या बाहेर दिसला. - Divya Marathi
अक्षय कुमारची मुलगी नितारा मैत्रिणीबरोबर. तर अबराम मन्नतच्या बाहेर दिसला.
बॉलिवूडचे स्टार किड्सही सध्या विविध ठिकाणी स्पॉट होत आहेत. अक्षय कुमारची मुलगी नितारा प्रथमच मम्मी पप्पाबरोबर नव्हे तर मैत्रिणीबरोबर एन्जॉय करताना दिसली. यावेळी नितारा अत्यंत क्युट दिसत होती. तिने व्हाइट टी शर्ट आणि लाइट ग्रीन कलरचे लेगिनव परिधान केलेले होते. दुसरीकडे शाहरुख खानचा मुलगा अबराम मन्नतच्या गेटवर स्पॉट झाला. इतरही अनेक ठिकाणी सेलिब्रिटी दिसले. 

रणवीरचा वियर्ड लूक.. 
रणवीर सिंह वांद्र्याच्या क्लब बाहेर वियर्ड लूकमध्ये दिसला. त्याचे केस मोकळे होते. ओव्हरऑल तो ब्लॅक ड्रेस परिधान केलेला होता आणि लाल रंगाचे बूट परिधान केले होते. वांद्र्यात दिसली चंकी पांडेची मुलगी अनान्या. ती जिम करण्यासाठी येथे आली होती. अर्जुन कपूर त्याच्या अपार्टमेंटच्या गॅलरीत कोणाशी तरी बोलताना स्पॉट झाला. तसेच फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर, सूरज पंचोली, श्रद्धा कपूरसह इतर सेलेब्सही विविध ठिकाणी दिसले. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलिब्रिटींचे PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...