आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनापासून ते हृतिक रोशनपर्यंत, असे आहे अखिलेश यांचे Celebrity Connection

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारी 2013 मध्ये झालेल्या कार्यक्रमात अखिलेश यादव यांच्यासह कतरिना कैफ. 
लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मोठ्या बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर वावरले आहेत. विशेषतः सैफेई महोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करून त्यांनी मोठा सोहळा आयोजित केला होता. अगदी कतरिनापासून ते हृतिक रोशनपर्यंत अनेक सेलिब्रिटी विविध वेळी अखिलेश यांना भेटलेले आहेत. 

सर्वप्रथम लग्नात झाला सेलिब्रिटींचा सामना 
- अखिलेश यांचा डिंपलबरोबर विवाह झाला त्यावेळी ते अवघ्या 25 वर्षांचे होते. 
- त्यांच्या लग्नात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. 
- पहिल्यांदा जेव्हा अखिलेश सेलिब्रिटींना भेटले त्यावेळी ते काहीसे लाजले होते. 
- एका मुलाखतीत त्यांनीच याबाबत माहिती दिली होती. 
- 90 टक्के पाहुण्यांना तर मी ओळखतही नव्हतो असे अखिलेश यादव यांनी सांगितले. बहुतांश पाहुण्यांना मी टिव्हीवरच पाहिले होते. समोर पाहिले तर काहिसा चपापलो होतो असेही ते म्हणाले. 
- आता मात्र अखिलेश बिनधास्तपणे सेलिब्रिटी आणि स्पोर्ट स्टार्सना भेटत असतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अखिलेश यांचे सेलिब्रिटींबरोबरचे काही PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...