आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूखच्या रईसचा Trailer रिलीज, चित्रपटगृहापर्यंत खेचून नेतील हे Dialouges

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडचा बादशहा आणि किंग खान अशा नावांनी प्रसिद्ध असलेला अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित रईस चित्रपट पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या अगदी पहिल्य़ा टिझरपासून शाहरूखच्या चाहत्यांना आणि सर्वच सिनेरसिकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. रईचा पहिला ट्रेलर रिलीज झाल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढलेली असणार हे नक्की. कारण, ट्रेलरमधील डायलॉग ऐकल्यानंतर प्रत्यक्षात थिएटरमध्ये शाहरूख आणि नवाज यांची जुगलबंदी कधी पाहायला मिळणार याचीच वाट सगळे चाहते पाहत आहेत. चित्रपट यायला अजून अवकाश असला तरी त्यातील काही डायलॉग्सचा आनंद तुम्हाला आम्ही या स्टोरीच्या माध्यमातून देणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रईस चित्रपटाच्या ट्रेलरमधील शाहरूख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी याचे काही डायलॉग्ज..अखेरच्या स्लाइडवर पाहा, रईस चित्रपटाचा ट्रेलर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...