आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : चौथ्या वर्षी प्यायला दारू, आठव्या वर्षी घेतली कार.. अशी आहे आदित्यची Journey

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक उदित नारायणचा मुलगा आदित्य नारायण त्याचा 29 वावाढदिवस साजरा करत आहे. 6 ऑगस्ट 1987 ला जन्मलेल्या आदित्यने त्याचे पहिले गाणे रंगिला चित्रपटात गायले होते. विशेष म्हणजे त्याने लहानपणीच इंडस्ट्रीतील सध्याचे तीन सुपरस्टार म्हणजे तिन्ही खान सलमान, शाहरूख आणि आमीरबरोबर चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. गायक आणि अभिनेता असलेला आदित्य, कंपोझरही आहे. 2010 मध्ये त्याने शापित चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आदित्यच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यातील काही रंजक बाबी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वयाच्या 4 थ्या वर्षी प्यायला दारू..
आदित्यच्या मते त्याने वयाच्या चौथ्या वर्षीच पहिल्यांचा दारू प्यायली होती. त्याच्या चौथ्या वाढदिवशी त्याला प्रसिद्ध संगीतकारांनी गमतीत शॅम्पेन ऑफर केली आणि त्याने संपूर्ण बाटलीच रिचवली होती. मात्र आथा दारु पित नसल्याचेतो सांगतो. एका पार्टी नाइटमध्ये अनु मलिक यांनी त्याला गाताना पाहिले आणि त्याला 'अकेले हम अकेले तुम'साठी गायची संधी मिळाली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, आदित्यच्या लाइफशी संबंधित काही आणखी Interesting Facts..


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...