आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानात 300 रुपयांवर काम करायचा हा Actor, लहानपणी गुरे वळण्याचे कामही केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार - हरियाणवी भाषेतील 'सतरंगी' हा चित्रपट सध्या लोकांना चांगलाच आवडत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या यशपाल शर्माचे जोरदार कौतुक होत आहे. लगान, गंगाजल, अब तक छप्पन आणि गँग्स ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटांतून भूमिका केलेल्या यशपाल शर्मा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना चित्रपट, थियेटर आणि टिव्हीवरील प्रवास उलगडला.
अश्लिल चित्रपट नको...
- बहुतांश नकारात्मक भूमिका करणाऱ्या यशपाल यांनी सांगितले की, त्यांना कधीही अश्लिल चित्रपट करायला आवडणार नाही.
- त्यांनी सांगितले की, घरात कुटुंबाबरोबर बसून पाहता येतील असेच चित्रपट करायला आवडतील. माझ्या चित्रपटातही खूप हिंसा असते म्हणून मी मुलांना ते दाखवत नाही, असेही ते म्हणाले.
- सतरंगी चित्रपटात बाप लेकीचे नाते दाखवण्यात आले आहे, असे ते म्हणाले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, यशपाल यांचा जीवन प्रवास...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...