आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Suniel Shetty Father Death: Shah Rukh Khan, Mahima Chaudhary And Other Stars Pays Tribute

सुनील शेट्टीला पितृशोक, सांत्वन करायला पोहोचले शाहरुख-महिमासह हे कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेता सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी यांचे मंगळवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झआले. मृत्यूसमयी ते 93 वर्षांचे होते. दीर्घ काळापासून ते आजारी होते. वीरप्पा शेट्टींच्या निधनाचे वृत्त कळताच शाहरुख खान, महिमा चौधरी, अभिषेक बच्चन, दिग्दर्शक जे पी दत्ता, सोनू सूद, आफताब शिवदासानी, जॅकी श्रॉफसह अनेक कलाकार सुनील शेट्टीच्या घरी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

पुढील स्लाईड्सवर बघा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...