आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 महिन्यांपासून या गावात राहतोय सनी देओल, दोन्ही वेळी खात आहे दाल-रोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड स्टार सनी देओल मागिल दोन महिन्यांपासून हिमाचल प्रदेशच्या या गावात राहतोय. येथे खुप साधेपणाने राहणारा सनी देओल जेवणात दोन्ही वेळी दाल-रोटी आणि भात खात आहे. परंतु तो येवढे दिवस येथे काही खास कामासाठी आला आहे. बर्फ असलेल्या मनालीमध्ये तो आपली फिल्म ‘पल-पल दिल के पास’ची शूटिंग करतोय.

या फिल्ममध्ये तो आपला लहान मुलगा करण देओलला लॉन्च करेल. शलीण गावात ही शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. तो गावातील लोकांमध्ये इतका साधेपणाने आणि मिळून मिसळून राहतोय की, की त्याला पाहून आता लोक गर्दी करत नाही. फक्त त्याच्याशी बोलतात. फिल्मच्या शूटिंगसाठी करनसाठी त्याने काष्ठ कुणी शैलाचे घर निवडले आहे. फिल्ममध्ये अॅक्ट्रेस या घरात राहणार आहे. 
 
पंचायत स्तरांवरील बैठकींमध्ये सनी होतो सहभागी
- गावात पुन्हा पुन्हा येत असल्यामुळे सनी देओल गावातील रहिवासी वाटतो.
- सनीला गावातील कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते. तो अत्यंत सहज या कार्यक्रमांना हजेरी लावतो.
- यापुर्वी शलीणची प्रधान मोनिका ठाकुरने सनी देओसोबत पंचायत क्षेत्रात शूटिंगविषयी विस्तृत चर्चा केली आणि नंतर ग्रामीणलोकांसोबत बैठक करण्याचा आग्रह केला.
- स्थानिक को-आर्डीनेटर विक्रमने सांगितले की, धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली तयार होत असेल्या या फिल्मची तयारी जोरात सुरु आहे.
 
स्थानिक आमदारासोबत आहेत चांगले संबंध
- सनी ज्यावेळी शलीण गावात जातो, स्थानिक आमदार गोविंग ठाकुरशी संपर्क साधतो. 
- सनीने आमदारासोबत फिल्मविषयी बोलला आणि गावातील लोकांना जास्तीत जास्त रोजगार देण्याविषयी बोलला. 
- सनीने सांगितले की, त्याने गावातील लोकांना रोजगारासोबत अभिनयाची संधीही दिली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...